कवी साहित्यिकांना विनम्र आवाहन..

0
349

प्रिय कवी, साहित्यिक मित्र मैत्रीणींनो हार्दिक स्नेह..!
आपल्याला कळविण्यात अत्यंत आनंद होतोय की, समाजिक,राजकीय,संस्कृतिक,शैक्षणिक,साहित्यिक, आर्थिक वर्तमान स्थितीचे आकलन होऊन त्यावर चिंतन-मंथन व्हावे,नव कवी,साहित्यिकांना त्यांच्या हक्काचा खुला विचारमंच उपलब्ध व्हावा, विद्यार्थी व युवा मित्रांना हक्काने व्यक्त होता यावे या हेतूने आम्ही “कॉलेज कट्टा” हे न्यूज पोर्टल सुरु केलंय. दिनांक ६ डिसेंबर रोजी बाबासाहेबांचा महापरीनिर्वाण दिवस… मला,तुम्हाला,देशाला आणी जगाला ज्ञानाचा अथांग प्रकाश देणाऱ्या या ज्ञान सूर्यावर कविता किंवा संक्षिप्त लेखातून व्यक्त व्हायचं असेल तर लवकर आपल्या कविता,लेख माझ्या वॉट्सअप नंबर वर पाठवा…प्रकाशित करण्याची जबाबदारी माझी…

आपली नम्र
ऍड. योगिता प्रकाश रायपूरे
(अतिथी संपादक)
कॉलेज कट्टा टीम
वॉट्सएप क्र.+91 81808 75083

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here