अभियंता वैभव जोशी यांच्या जन्मदिन उत्साहात साजरा

0
101

 

कॉलेज कट्टा न्यूज-
बल्लारपूर- सार्वजनिक बांधकाम विभाग बल्लारपूरातील उपाभियंता वैभव जोशी यांचा जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

स्थानिक विश्रामगृहात संपन्न झालेल्या या कायक्रमात पोलीस निरीक्षक विपीन इंगळे,शिवसेना नेते सिक्की यादव,भाजप नेते काशिनाथ सिंग हे प्रामुख्याने उपस्थित होते.अनेक पत्रकारांच्या उवस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांनी वैभव जोशी यांच्या समाजिक कार्यावर प्रकाश टाकला.

अनेक समाजिक कार्यात भाग घेणारे तथा गरजूंना मदत करणारे वैभव जोशी यांचा वाढदिवस समूहिक रित्या साजरा झाल्याने उपस्थित पत्रकार,समाजिक/राजकीय समुदायात आनंद पसरला.

समाजिक क्षेत्रात हिरीरीने भाग घेणाऱ्या शासकीय अधिकारी आणी कर्मच्यांच्या कार्याची दखल घेतल्या जाते,याचे उत्तम उदाहरण या कार्यक्रमातून दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here