अतीदुर्गम भागात ईलर्निंग प्रोजेक्टर रुमचे उद्घाटन

0
79

 

कॉलेज कट्टा न्यूज
चंद्रपूर- जिल्ह्यतील पोंभूर्णा तालुक्यातील अति दुर्गम आणी आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भटारी येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळा, भटारी येथे लोकसहभाग व शिक्षक सहभागातून ईलर्निंग प्रोजेक्टर रुमचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले.
मान.सौ.वर्षाताई सोयाम (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती) यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रम ला मा.रमेश वेलादी माजी सरपंच, मा.मारोती पेंदोर पोलीस पाटील, मा.धनराज कुसराम उपाध्यक्ष शा.व्य.समिती, मा.नीलकंठ पेंदोर रोजगार सेवक,सौ.सुवर्णा पेंदोर सदस्य ग्रा.पं.केमारा,रत्नपाल सिडाम,दिनेश पेंदोर, करूणा वडगावंकर (विषय शिक्षक)रविशंकर कोडाप (स.शि.)सुरेश नगराळे (मुख्याध्यापक)
यांच्या प्रमुख उपस्थितीत ईलर्निंग प्रोजेक्टर रुमचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी गावातीतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here