प्रतिबंधित 8 हजार 500 रुपयांच्या नॉयलॉन मांजा सह एकास अटक

0
80

प्रतिबंधित 8 हजार 500 रुपयांच्या नॉयलॉन मांजा सह एकास अटक

कॉलेज कट्टा न्यूज
बल्लारपूर- प्रतिबंधित नॉयलॉन मांजा वापरण्या सबंधाने न्यायाल्याने कडक कायदा केल्यानंतर या कायद्याची अंमल बजावणी करतांना बल्लारपूर पोलिसांनी एकाला अटक केली आहे

दिनांक 13 जानेवारी रोजी बल्लारपूर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर प्रतिबंधित मांजा विक्री करिता बाळगलेला आरोपी नामे नितेश उर्फ बापू किसन मेश्राम वय 23 वर्ष राहणार साईबाबा वार्ड, याला अटक करण्यात आली.याचे विरुद्ध कलम 223 भारतीय न्याय संहिता सह कलम 5, 15 पर्यावरण पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अन्वये कारवाई करून पाच नग मोठ्या चक्री नायलॉन मोजा किंमत 5000 व 5 नग लहान चक्री नायलॉन मांजा किंमत 3500 असा एकूण 8500/- रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here