कॉलेज कट्टा मनामनात पोहचविण्यासाठी सहकार्य करा…
कॉलेज कट्टाच्या वाचक,स्नेही,मित्र आणी सहकारी मित्रांना विनम्र विनंती करतो की,६ डिसेंबर हा दुःखद दिवस बाबासाहेबांचा महापरीनिर्वाण दिन…सिम्बल ऑफ नॉलेज म्हणून ज्यांची जगभर ख्याती आहे,असे विश्वभूषण,ज्ञानसागर,बोधिसत्व,भारतरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकरांना कॉलेज कट्टाच्या माध्यमातून आपल्या कविता,चारोळी किंवा मनातील संक्षिप्त ओळी द्वारे अनोखे अभिवादन करून कॉलेज कट्टा या समाजिक,राजकीय,साहित्यिक पैलू असलेल्या न्यूज पोर्टल ला आर्थिक हातभार लावून सहकार्य करावे,ही विनंती….
आपला विनम्र…
नरेंद्र सोनारकर,मुख्य संपादक कॉलेज कट्टा
गुगल पे नंबर- 9112316645




