राज्याचे लाडके नेते लोकप्रिय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व त्यांच्या जीवन सांगिनी मा.सपना सुधीर मुनगंटीवार या उभयतांना कॉलेज कट्टा न्यूज पोर्टल तर्फे लग्न वाढदिवसाच्या कोटी कोटी मंगल कामना…आपल्या दोघांनाही उंदंड आयुष्य लाभो,आपलं प्रेम वर्षानुवर्षे बहरत जवो,आपल्या संपूर्ण इच्छा पूर्ण होवोत या हृदय पूर्वक सदिच्छा….
नरेन्द्र सोनारकर,मुख्य संपादक,कॉलेज कट्टा




