Brekking News…..
कॉलेज कट्टा टीम
बल्लारपूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणीत हाती आलेल्या ताज्या आकडेवारी नुसार प्रभाग 1 ते 9 पर्यंत काँग्रेस ने बाजी मारली असून 18 सदस्यापैकी शिवसेना (उबाठा)3,भाजप आणी उर्वरित 12 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे.तर नगराध्यक्ष पदासाठी ताज्या आकडेवारी नुसार भाजप च्या रेणुका दुधे आणी काँग्रेसच्या अल्का वाढई यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत असून,मतमी लिहिपर्यंत रेणुका दुधे यांना 6 हजार 987 तर काँग्रेसच्या अल्का वाढई यांना 7492 मते पडली असून त्यांनी 1005 मतांनी आघाडी वर तर शिवसेना उमेदवार चैताली मुलचंदानी यांना 4 हजार 393 मते मिळाली आहेत…
मुलचंदानी यांचा बालेकिल्ला असलेल्या वस्ती विभागातील मतमोजणी अजून बाकी प्रभाग 10 ते 17 ची मतमोजणी लवकरच सुरु होणार आहे. वस्ती विभातील मत गणना सुरु झाल्या नंतर काँग्रेस,भाजप,शिव सेनेत काट्याची टक्कर बघायला मिळू शकते…




